Join us  

ब्लॅक स्विमसूटमधील सनी लिओनीच्या बोल्ड अदांनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 10:34 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
2 / 7
सनी लिओनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
3 / 7
पुन्हा एकदा सनीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
4 / 7
सनी लिओनी या फोटोमध्ये आपल्या फ्रेंडसोबत दिसत आहे. दोघींनीपण स्विमसूट मध्ये दिसत आहेत.
5 / 7
सनीने या फोटोंमध्ये सनग्लासेस घातले आहेत आणि केस मोकळे सोडले आहेत.
6 / 7
सनीचा हा फोटो चाहत्यांना खूप भावतो आहे.
7 / 7
तिचे चाहते या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहे.
टॅग्स :सनी लिओनी