Join us  

लॉकडाऊनदरम्यान भारत सोडून अमेरिकेत गेलेली सनी लिओनीने दिले स्पष्टीकरण,म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 7:18 PM

1 / 8
करोनामुळं सगळेच अडकले आहेत. मी आणि माझे कुटुंबिय सध्या लॉस एंजिलिस येथील बंगल्यात आहोत.
2 / 8
आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत होताच भारतात परतणार असल्याचं सनीनं यावेळी सांगितलं.
3 / 8
डॅनिअलच्या आई-वडिलांसाठी अमेरिकेत येण्याचा निर्णय घ्यावा लागला. कोरोनाकाळात त्यांना एकटे सोडणे योग्य नसल्यामुळे आम्ही तातडीने अमेरिकेत आलो.
4 / 8
कोरोनाकाळात भारत सोडून अमेरिकेत येणे इतके सोप्पे नव्हते.
5 / 8
केवळ डॅनिअलच्या आई-वडिलांसाठी अमेरिकेत येण्याचा निर्णय घ्यावा लागला.
6 / 8
.करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी माझ्या मुलांच्या दृष्टीनं अमेरिका सुरक्षित आहे, त्यामुळं आम्ही इथं आलो आहोत असं तिनं इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून सांगितलं होतं.
7 / 8
कोरोनाव्हायरसच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सनी लिओनी पती डॅनियल वेबर आणि तिन्ही मुले निशा, नूह आणि आशेरसोबत लॉस एंजिलिसमध्ये निघून गेली होती.
8 / 8
जिथून परदेशातू लोक भारतात येण्यासाठी प्रयत्न करत होते तिथे लॉकडाऊन असतानाही सनी लिओनी अमेरिकेत गेल्यानं तिच्यावर अनेकानी टीका केली.
टॅग्स :सनी लिओनी