Join us  

आलिशान बंगल्यात राहतो दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू, बंगल्याचे फोटो पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 12:46 PM

1 / 8
महेश बाबू दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील सुपरस्टार आहे आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे.
2 / 8
महेश बाबूने सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरूवात बालपणापासूनच केली होती.
3 / 8
महेशने नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले आहे आणि सध्या तो पत्नी आणि दोन मुलांसोबत आलिशान बंगल्यात राहतो आहे.
4 / 8
महेशचे घर आलिशान महालापेक्षा कमी नाही.
5 / 8
महेश बाबू नेहमी पत्नी आणि मुलांसोबत घरातील फोटो शेअर करत असतो.
6 / 8
या फोटोतून दिसते की महेश बाबूचे घर आतून किती सुंदर आहे.
7 / 8
फिल्मी करियरला महेश बाबूने बालपणीच सुरूवात केली होती. त्याचा 2003 साली रिलीज झालेला चित्रपट ओक्काडू सुपरडुपर हिट ठरला होता.
8 / 8
महेश बाबूचे देशभरात खूप चाहते आहेत. 
टॅग्स :महेश बाबूनम्रता शिरोडकर