Join us  

श्रुती हसनने साजरा केला ३५वा वाढदिवस, शांतनु हजारिका आणि फ्रेंड्ससोबत केले एन्जॉय, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 6:06 PM

1 / 8
श्रुती हसनने २८ जानेवारीला वाढदिवस साजरा केला. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
यावेळी श्रुती हसनने सोशल मीडियावर बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
सोशल मीडियाच्या गॉसिपनुसार, श्रुती हसन शांतनु हजारिकाला डेट करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
श्रुती हसनचा जन्म २८ जानेवारी, १९८६ साली चेन्नईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
कमल हसनचे श्रुती हसनचे वडील आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
श्रुती हसनने बॉलिवूडमध्ये लक चित्रपटातून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
श्रुती हसन सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
या फोटोत श्रुती हसन काळ्या रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसते आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :श्रुती हसनकमल हासन