Join us  

अभिनयाशिवाय या क्षेत्रात ही आहे कमल हसनची मुलगी श्रुती हासन अव्वल, साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 3:08 PM

1 / 10
श्रुती हासन 2000 साली वडिलांच्याच ‘हे राम’ या सिनेमात ती बालकलाकार म्हणून झळकली. (PHOTO INSTAGRAM)
2 / 10
सायकॉलॉजीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संगीत शिकण्यासाठी ती कॅलिफोर्नियाला गेली.
3 / 10
तिथून परतल्यानंतर तिच्या अ‍ॅक्टिंग आणि सिंगिंग करिअरला गती मिळाली. तिने अनेक चित्रपटांत गाणी गायलीत.
4 / 10
श्रुती प्रसिद्ध अभिनेता कमल हासन आणि अभिनेत्री सारीका यांची मोठी मुलगी आहे.
5 / 10
सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
6 / 10
इन्स्टाग्रामला तिच्या चाहत्यांकडून देखील तिचे अनेक फॅन पेज चालवले जातात.
7 / 10
सोशल मीडियावर ती फॅन्ससोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
8 / 10
2008 मध्ये ‘लक’ या बॉलिवूड चित्रपटातून श्रुतीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला.
9 / 10
यानंतर 2011 मध्ये तेलगू इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. हा सिनेमाही आपटला.
10 / 10
पण यानंतर तिने साऊथमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत.
टॅग्स :श्रुती हसन