Join us  

पाहा श्रद्धा कपूरच्या फॅमिलीचे फोटो, आई आहे तिच्याइतकीच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 7:19 PM

1 / 6
शक्ती कपूरच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी श्रद्धा कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि खूपच कमी वेळात एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली.
2 / 6
शक्ती कपूरने प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेच्या बहिणीसोबत लग्न केले असून त्याच्या पत्नीचे नाव शिवांगी कपूर आहे. शक्तीची पत्नी दिसायला अतिशय सुंदर आहे.
3 / 6
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरने देखील काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.
4 / 6
शिवांगी यांनी किस्मत या चित्रपटात शक्ती कपूर यांच्यासोबत काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
5 / 6
शिवांगी या अगदी त्यांची बहीण पद्मिनी कोल्हापूरे यांच्यासारख्याच दिसतात. त्यांचे अनेक फोटो आपल्याला श्रद्धा आणि शक्ती यांच्या इन्स्टाग्रामला पाहायला मिळतात.
6 / 6
श्रद्धाच्या 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत.
टॅग्स :श्रद्धा कपूरशक्ती कपूर