Join us  

धक्कादायक, सिनेमाच्या शूटिंगदरम्यान प्रेग्नंट होती अभिनेत्री, नाव जाणून उंचावतील तुमच्याही भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:42 PM

1 / 10
जुही चावलाने 1995 मध्ये बिझनेसमन जय मेहतासोबत लग्न केलं.त्यावेळी ती यशाच्या शिखरावर होती.
2 / 10
बड्या बॅनरच्या सिनेमांमध्ये ती काम करत होती. मात्र तिच्या लग्नाची बातमी ती फार काळ काही लपवून ठेवू शकली नाही.
3 / 10
जेव्हा ती प्रेग्नंट राहिली तेव्हा मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
4 / 10
प्रेग्नंसीमुळेच तिच्या लग्नाची बातमी तिने लपवून ठेवल्याचे उघड झाले होते.
5 / 10
आज अनेक अभिनेत्री प्रेग्नंट असतानाही शूटिंगमध्ये रमताना दिसतात.
6 / 10
जुहीनेसुद्धा प्रेग्नंसीकाळाता आराम न करता. सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले होेते.
7 / 10
'झंकार बीट्स'च्या शूटिंगदरम्यान जुही चावला प्रेग्नंट होती.
8 / 10
जुही आणि जय हे दोन मुलांचे पालक आहेत.
9 / 10
जुही आता चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
10 / 10
जुही कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
टॅग्स :जुही चावला