Join us  

या अभिनेत्रीचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, बोल्ड फोटोंची सोशल मिडीयावर होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 10:29 PM

1 / 10
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून शेहनाज कायम चर्चेत असते
2 / 10
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.
3 / 10
सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.
4 / 10
त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे शेहनाजचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही
5 / 10
तिचे नवीन फोटो समोर आले आहेत. तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.
6 / 10
याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.
7 / 10
शेहनाज आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही आधीपेक्षी अधिक सजग बनली आहे.
8 / 10
कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.
9 / 10
नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे.
10 / 10
तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेहनाजचे हे फोटो काहीसा वेगळे ठरता आहेत.
टॅग्स :शेहनाझ गिल