Join us  

शाहरूख खानची लेकीचा बोल्ड अंदाज! सुहाना खानच्या फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 11:07 PM

1 / 6
किंग खानची लेक सुहाना खानने नुकतेच द आर्चिसमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यातील तिच्या कामाचं सर्वत्र खूप कौतुक झाले होते.
2 / 6
गौरी खानने सुहानाला चांगल्या प्रकारे ग्रुम केले आहे. सुहानाचं मन्नतमधील फोटोशूट हे आई गौरी खानच अनेकदा करत असते.
3 / 6
सुहाना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. याआधी तिचं प्रायव्हेट अकाऊंट होतं. मात्र आता तिने ते पब्लिक केलं आहे.
4 / 6
सुहाना खानचे सोशल मीडियावर खूप फॉलोव्हर्स आहेत.
5 / 6
सुहानाने नुकतंच एका फोटोतून चाहत्यांना घायाळ केलंय.
6 / 6
सुहानाच्या या नवीन फोटोशूटसमोर अनन्या पांडे, जान्हवी, सारा या स्टारकीड्सही फिक्या आहेत.
टॅग्स :सुहाना खान