शाहरुख खानची लेक सुहाना खानच्या या फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर, See Pics
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 08:00 IST
1 / 7अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहानाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)2 / 7हाल ही में पोस्ट की गई फोटो में सुहाना अपने दोस्तों के साथ नजर आ रही हैं। (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सुहाना भारतात परतल्यामुळे तिच्या मैत्रिंणीना मिस करते आहे. (Photo Instagram)4 / 7सुहाना न्यूयॉर्कमध्ये शिक्षणासाठी रहाते आणि तिथे तिचे खूप सारे मित्र-मैत्रिणींना आहेत. (Photo Instagram)5 / 7सुहाना खानचे तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)6 / 7सोशल मीडियावर ती आपल्या मैत्रिणींसोबतचे फोटो देखील शेअर करत असते. (Photo Instagram)7 / 7बॉलिवूडमध्ये सुहानाच्या डेब्यूची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. (Photo Instagram)