Join us  

संजय दत्त आणि मान्यताच्या लग्नाला झाली १३ वर्षे, साजरा केला लग्नाचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 1:58 PM

1 / 7
संजय दत्त आणि मान्यताने ११ फेब्रुवारीला लग्नाचा १३ वा वाढदिवस साजरा केला. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
संजय दत्त आणि मान्यताने ११ फेब्रुवारी, २००८ साली लग्न केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या निमित्ताने मान्यता दत्तने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
संजय दत्तने पत्नी मान्यता या स्पेशल दिवसाच्या निमित्ताने फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर संजय दत्त लवकरच केजीएफच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
सोशल मीडियावर ही पोस्ट खूप व्हायरल झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
संजय दत्तचा जन्म २९ जुलै, १९५९ला मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :संजय दत्त