Join us  

'सेक्रेड गेम्स' फेम या अभिनेत्रीचे बोल्ड फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 8:17 PM

1 / 7
मूळची ईराणी असलेली अभिनेत्री आणि मॉडेल एलनाज नौरोजी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध झाली आहे.
2 / 7
लोकप्रिय वेबसीरिज सेक्रेड गेम्सनंतर एलनाज नौराजी खूप लोकप्रिय झाली आहे.
3 / 7
वेबसीरिजमध्ये दमदार अभिनय सादर करत एलनाजने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
4 / 7
एलनाजने वेबसीरिजमध्ये जोया मिर्झाची भूमिका केली होती.
5 / 7
एलनाजने पंजाबी चित्रपट खिडो खुंडीमधून पदार्पण केले होते.
6 / 7
एलनाजने वयाच्या 14व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करियरची सुरूवात केली होती.
7 / 7
एलनाजला खरी ओळख अनुराग कश्यप व विक्रमादित्य मोटवानेच्या वेबसीरिज सेक्रेड गेम्समधून मिळाली.
टॅग्स :सॅक्रेड गेम्सअनुराग कश्यप