Join us  

रिचा चड्डाच्या ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ या चित्रपटाचा पोस्टर तुम्ही पाहिला का? पोस्टर आहे खूपच हटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2021 1:17 PM

1 / 8
रिचा चड्डाची मुख्य भूमिका असलेला ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ २२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
2 / 8
भारतातील चित्रपटगृहं आता सुरू झाली असून प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकांचे चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहेत.
3 / 8
मॅडम चीफ मिनिस्टरचे पहिले पोस्टरने टी-सीरिजने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
4 / 8
या चित्रपटात रिचा चड्डा, मानव कौल आणि सौरभ शुक्ला यांच्या मुख्य भूमिका आहेत.
5 / 8
पोस्टरमध्ये रिचाच्या हातात झाडू दिसत असून तिच्यासोबत मानव आणि सौरभ उभे आहेत. (सभी फोटो इंस्टाग्राम)
6 / 8
रिचाच्या फॅन्सना तिचे हे पोस्टर प्रचंड आवडले आहे.
7 / 8
‘जॉली एलएलबी’ फेम सुभाष कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटाची पटकथा देखील त्यांची आहे.
8 / 8
‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा एक राजकीय ड्रामा असून याचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
टॅग्स :रिचा चड्डा