Join us  

सासरी गेलेल्या रेखासोबत घडली होती ‘ही’ विचित्र घटना, त्यानंतर कधीच केला नाही लग्नाचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 7:22 PM

1 / 14
रेखा यांचं व्यावसायिक जीवन जितकं गाजलं तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरलं.
2 / 14
त्यांच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसं माहित नाही.
3 / 14
प्रत्येकाकडे रेखा यांच्या खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे.
4 / 14
रेखा आणि विनोद मेहरा यांनी ब-याच सिनेमात एकत्र काम केलं.
5 / 14
काम करता करता दोघांमध्ये एक प्रेमाचं नातं निर्माण झालं.
6 / 14
दोघंही लग्नबंधनात अडकले.मात्र विनोद मेहरा यांच्या मनातील पत्नी रेखा बनू शकल्या नाही.
7 / 14
इतकंच नाही तर विनोद मेहरा यांच्या मातोश्रींनाही रेखा सून म्हणून मान्य नव्हत्या.
8 / 14
लग्न करुन नववधू बनलेली रेखा विनोद मेहरा यांच्या घरी पोहचली.
9 / 14
विनोद मेहरा यांच्या आईने रेखाला आपली सून मानण्यास आणि गृहप्रवेश देण्यास नकार दिला.
10 / 14
नववधूच्या रुपात आलेल्या रेखा यांना घराची एक पायरीही चढता आली नव्हती असं त्यावेळी बोललं गेलं.
11 / 14
त्यावेळी आई आणि पत्नी यापैकी एकाची निवड करण्यास रेखा यांनी विनोद मेहरा यांना सांगितलं.
12 / 14
त्यावेळी विनोद मेहरा यांनी प्रेमाऐवजी आपल्या आईला निवडलं होतं.
13 / 14
यामुळेच रेखा यांच्या आयुष्यातून विनोद मेहरा निघून गेले होते.
14 / 14
या घटनेनंतर त्यांनी कधीच लग्न न करण्याचाच निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
टॅग्स :रेखाविनोद मेहरा