Join us  

रविना टंडनाचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2017 7:09 AM

सबसे बडा कलाकार यां लहान मुलाच्या रिअॅलिटी शोची जज म्हणून रविना टंडन आपल्याला दिसणार आहे. या रिअॅलिटी शोच्या लाँचिंगसाठी ती नुकतीच मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये आली होती. यावेळी ती भलतीच हॉट दिसत होती.

सबसे बडा कलाकार यां लहान मुलाच्या रिअॅलिटी शोची जज म्हणून रविना टंडन आपल्याला दिसणार आहे. या रिअॅलिटी शोच्या लाँचिंगसाठी ती नुकतीच मुंबईतल्या फिल्म सिटीमध्ये आली होती. यावेळी ती भलतीच हॉट दिसत होती. यावेळी रविनाने रेड कलरचा ड्रेस घातला होता ज्यात ती भलतीच बोल्ड दिसत होती.रविनाने यावेळी कॅमेरासमोर अशा मस्त पोझ दिल्या.रविनासोबत या शोचे जजम्हणून अर्शद वारसी आणि बोमन इराणी ही असणार आहेत.याठिकाणी रविनाने तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजात एंट्री केली.