Join us  

लॉकडाउनमध्ये रवीना टंडनला आली बीचची आठवण, शेअर केले व्हॅकेशनचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 4:21 PM

1 / 8
लॉकडाउनमध्ये बॉलिवूडचे कलाकार व सामान्य लोकदेखील घरात कैद आहेत आणि कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहेत.
2 / 8
)रवीना टंडनने सोशल मीडियावर थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बीचवर मस्ती करताना दिसते.
3 / 8
रवीनाने फोटो पोस्ट करीत लिहिले की, ती बीचला खूप मिस करतेय.
4 / 8
सोशल मीडियावर रवीनाच्या या फोटोंना खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.
5 / 8
यापूर्वी रवीनाने तिच्या व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6 / 8
रवीना टंडनचे इंस्टाग्रामवर जवळपास 4.2 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
7 / 8
रवीनाच्या लेटेस्ट व्हॅकेशनचे थ्रोबॅक फोटोंना काही तासात जवळपास 1.5 लाखांहून जास्त लाइक्स आले आहेत.
8 / 8
बॉलिवूडमध्ये रवीनाने कित्येक सुपरहिट सिनेमात काम केले आहे आणि तिचे फॅन फॉलोविंगदेखील जास्त आहे.
टॅग्स :रवीना टंडन