Join us  

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या ग्लॅमरस अदांनी चाहत्यांना पाडली भुरळ, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 8:49 PM

1 / 7
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
रश्मिका मंदाना आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश अदांसाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
सोशल मीडियावर रश्मिकाचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
इंस्टाग्रामवर रश्मिकाचे १३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
रश्मिकाचा तमिळ, तेलगू आणि कन्नड सिनेमातील टॉप अभिनेत्रीच्या यादीत समावेश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
रश्मिका मंदाना लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू चित्रपटात झळकणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :रश्मिका मंदानासिद्धार्थ मल्होत्रा