Join us  

मालदीव्हजमध्ये कोरोना नाही का? कोरोनामुक्त होताच रणबीर -आलिया गेले व्हॅकेशनला,होतायेत ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 11:03 AM

1 / 10
अभिनेता रणबीर कपूरला ९ मार्चला करोना व्हायरसचा संसर्ग झाला होता.
2 / 10
त्याचपाठोपाठ आलिया भट्टलाही कोरोनाची लागण झाली होती.
3 / 10
आता दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत.एअरपोर्टवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
4 / 10
रणबीर कपूर आलिया भट्टसह व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी मालदीव्हजला रवाना झाले आहेत.
5 / 10
सध्या शूटिंग बंद असल्यामुळे आलिया आणि रणबीर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी व्हॅकेशसाठी गेले आहेत.
6 / 10
रणबीरच्या आयुष्यात मागच्या वर्षभरात अनेक कठीण प्रसंग आले पण आलिया नेहमीच त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली.
7 / 10
रणबीरला पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी 11 वर्षांची होते. तेव्हापासूनच मला तो आवडायला लागला होता,असे आलियाने सांगितले होते.
8 / 10
'ब्लॅक' सिनेमाच्या सेटवर मी रणबीरला पहिल्यांदा पाहिले होते. रणबीर संजय लीला भन्साळींचा असिस्टंट म्हणून काम करत होता.
9 / 10
त्यादिवशी मी रणबीरला पहिल्यांदा भेटले होते. पहिल्या भेटीतच मला तो आवडला होता, असे आलियाने सांगितले होते.
10 / 10
टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर