Join us  

क्लिनिकबाहेर पापाराझींना पाहुन Ranbir Kapoor ची सटकली, वाचा नेमके काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 2:51 PM

1 / 10
रणबीर कपूर डॉक्टरांना भेटण्यासाठी एका क्लिनिकमध्ये गेला होता.
2 / 10
पण तो पोहोचण्यापूर्वी पापाराझी तिथे हजर होते.
3 / 10
रणबीरला पाहून पापाराझींचे कॅमेरे सरसावले आणि हे सगळे बघून रणबीरची चांगलीच सटकली.
4 / 10
यावेळी त्याची पूर्णपणे बदललेली स्टाईल पाहायला मिळाली.
5 / 10
पापाराझींना रणबीर कपूरचा संताप सहन करावा लागला.
6 / 10
रणबीर कपूरलाही कोरोनाची लागण झाली होती.
7 / 10
आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.
8 / 10
गेल्या काही दिवसांपासून आलियासह त्याचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगातात.
9 / 10
त्यामुळे ते दोघे जिथे जातात तिथे मीडियाचे कॅमे-या त्यांना टिपण्यासाठी सज्ज असतात.
10 / 10
दोघेही लग्न करणार असल्याचेही बोलले जाते.
टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट