Join us  

Raksha Bandhan 2020:  सारा इब्राहिमसोबत हे आहेत बॉलिवूडमधील प्रसिद्ध भाऊ-बहिण, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 3:39 PM

1 / 6
सारा अली खान व इब्राहिम अली खानची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. नेहमी दोघे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
2 / 6
अभिषेक बच्चन व श्वेता बच्चन नंदा या भावा बहिणीची केमिस्ट्री खूप छान असून बॉलिवूडमध्ये आवडते भाऊ बहिण आहेत.
3 / 6
रणबीर कपूर व रिद्धिमा कपूर साहनीदेखील बॉलिवूडमधील चर्चित भावंडं आहेत. नुकतेच रक्षा बंधन निमित्त रिद्धिमा कपूर साहनीने भाऊ रणबीर कपूरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
4 / 6
टायगर श्रॉफ व कृष्णा श्रॉफ बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध चेहरा आहेत.
5 / 6
दोघेही फिटनेस फ्रीक आहेत आणि नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात.
6 / 6
सैफ अली खानने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मनं जिंकली आहेत. तर त्याची बहिण सोहा अली खानदेखील बॉलिवूडमधील ओळखीचा चेहरा आहे. पण सोहा बॉलिवूडमध्ये जास्त कमाल दाखवू शकली नाही.
टॅग्स :रक्षाबंधनसैफ अली खान सारा अली खानइब्राहिम अली खानसोहा अली खानटायगर श्रॉफकृष्णा श्रॉफअभिषेक बच्चन