Join us

राइमा सेनच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 19:15 IST

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री राइमा सेन सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोंनी खळबळ माजवली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
सोशल मीडियावर रायमा सेन ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
राइमा सेन चाहत्यांमध्ये फिटनेससाठी ओळखली जाते. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
फोटोशूटमध्ये राइमा सेन नेहमी तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसते. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
नुकतेच रायमा सेनने शेअर केलेले फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
या फोटोशूटमध्ये राइमाने टॉप आणि टीशर्ट शिवाय जॅकेट परिधान केलेले दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
राइमा सेनच्या फोटोंनी सोशल मीडियावरील तापमान चांगलेच वाढवलेले दिसते आहे. (Photos: Instagram)