Join us  

अभिनेत्री रायमा सेनचे बोल्ड फोटो पाहून व्हाल क्लीन बोल्ड, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 7:16 PM

1 / 7
प्रसिद्ध अभिनेत्री रायमा सेनने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
2 / 7
या फोटोंमध्ये रायमा सेन खूप ग्लॅमरस दिसते आहे.
3 / 7
रायमा सेनचे हे फोटो सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे.
4 / 7
रायमा सेनचा हा हॉट अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.
5 / 7
रायमा सेनचा जन्म मुंबईमध्ये झाला होता.
6 / 7
चित्रपटाच्या करियरची सुरूवात रायमा सेनने गॉडमदर सिनेमातून केली होती.
7 / 7
इंस्टाग्रामवर रायमा सेनचे जवळपास 1 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.