Join us  

केवळ व्हिसा मिळावा म्हणून अभिनेत्रीने घातला होता लग्नाचा घाट, स्वतःच दिली होती कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:51 PM

1 / 10
बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेने काही महिन्यांपूर्वी तिच्या लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा केला होता.
2 / 10
यावेळी तिने जे काही सांगितले यावर कोणालाही विश्वास बसला नाही.
3 / 10
मात्र ती जे काही बोलली तेही तितकेच खरे होते.
4 / 10
यापूर्वी कधीच राधिकाने तिच्या लग्नाविषयी मनमोकळेपणाने बोलली नव्हती.
5 / 10
लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं, हे समजल्यामुळे मी लग्न केल्याचे राधिकाने म्हटले होते.
6 / 10
राधिका आपटेने 2012मध्ये लंडनमधील प्रसिद्ध संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे.
7 / 10
राधिकाला अनेकवेळा तिने हे लॉन्ग डिस्टेंस लग्न का केले असा प्रश्न विचारण्यात आला ? अखेर याचं खरं कारण तिने सांगितलं.
8 / 10
राधिका म्हणाली 2012मध्ये तिला इंग्लंडचा सहज व्हिसाची आवश्यकता होती.
9 / 10
राधिका सांगते, त्यावेळी इंग्लंडचा व्हिसा मिळणं खूप कठीण होते म्हणून तिने संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले.
10 / 10
तिचा लग्नसंस्थेवरही विश्वास नसल्याचे तिने स्पष्ट केले होते.
टॅग्स :राधिका आपटे