Join us  

प्रियांका चोप्राच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 12:09 PM

प्रियांका चोप्रा हे नवा आता जगाच्या नकाशावर सगळ्यांच माहित झाले आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मनं जिंकल्यानंतर आता प्रियांका आता हॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकते आहे.

प्रियांका चोप्रा हे नवा आता जगाच्या नकाशावर सगळ्यांच माहित झाले आहे. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मनं जिंकल्यानंतर आता प्रियांका आता हॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकते आहे. प्रियांकाने 2000 साली मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावावर केला होता. फॅशन चित्रपट तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला.प्रियांकाला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.अभिनयासोबत तिने निर्मिती क्षेत्रात ही पदार्पण केले आहे.प्रियांकाने 'द हीरो- लव स्‍टोरी ऑफ अ स्‍पाई' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.प्रियांका बॉलिवूडमधील टॉप 10 च्या अभिनेत्रींपैकी एक आहे.