Join us  

प्रियंका चोप्राने पहिल्यांदाच शेअर केले इतके बोल्ड फोटो, पाहून तुम्ही देखील म्हणाल कडक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:35 PM

1 / 8
सध्या लॉकडाऊन असल्याने सगळेच सेलिब्रेटी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. पण त्याचसोबत ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून आपले अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
2 / 8
अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तिचे अनेक बोल्ड अँड ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
3 / 8
प्रियंकाने शेअर केलेले हे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.
4 / 8
प्रियंकाने तिचे अनेक जुने फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले असून ते देखील तिच्या फॅन्सच्या पसंतीस उतरत आहेत.
5 / 8
प्रियंका सध्या निक जोनाससोबत क्वॉलिटी टाईम घालवत असून त्या दोघांचे देखील अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करते.
6 / 8
प्रियंका आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून तिला सोशल मीडियावर तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.
7 / 8
प्रियंकाचा द स्काय इज पिंक हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
8 / 8
प्रियंकाला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या आगामी चित्रपटाची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत.
टॅग्स :प्रियंका चोप्रा