Join us  

लवेंडर रंगाच्या जॅकेट आणि डेनिममध्ये प्रेग्नेंट आलिया भटनं केलं फोटोशूट, चाहत्यांची मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 6:41 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनदरम्यान आलियाच्या मॅटर्निटी फॅशनचीही खूप चर्चा होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
अलीकडेच आलिया भटने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
या फोटोंमध्ये आलिया लॅव्हेंडर कलरचा ब्लेझर आणि डेनिम परिधान करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
लॅव्हेंडर जॅकेट परिधान केलेली आलिया जिन्यावर पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
या आउटफिटमध्ये आलिया भटचा बेबी बंप दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
आलियाची ही स्टायलिश स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :आलिया भटब्रह्मास्त्र