जेव्हा वर्ल्डकपवेळी कपडे उतरवणार असल्याचा केला होता तिने दावा, पुन्हा झाली टॉपलेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 13:00 IST
1 / 9नुकतेच तिनं आपला वाढदिवस साजरा केला. 2 / 9जेव्हा जेव्हा पूनम पांडेचा विषय निघतो.तेव्हा तिच्याविषयीचे अनेक असे किस्से नाही आठवले तर नवलच. 3 / 9तिचा एक किस्सा तर जगजाहीर आहे. 4 / 9वर्ल्डकप वेळी तर सर्वात जास्त चर्चा पूनम पांडेच्या एका खळबळजनक वक्तव्याची झाली होती. 5 / 9यावेळी तिने खूप पब्लिसिटी मिळवली होती. 6 / 9 2015 वर्ल्डकपचाहा हा किस्सा आजही लोक विसरलेले नाहीत. 7 / 9तसेच आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्येही पूनम पांडेने अतिउत्साहच्या भरात टॉपलेस फोटोशूट केले होते. 8 / 92011 मध्ये पूनम पांडे ग्लॅडरैग्स आणि किंगफिशरसह एकुण 29 कैलेंडर ती झळकली होती. 9 / 9 कधी कंट्रोव्हर्सी मध्ये अडकते तर कधी झळकते मॅगेझीन्सच्या पेज वर या व्यतिरिक्त आता दाखवण्यासाठी उरलंय ते फक्त आणि फक्त हॉट फोटोशूट.