Join us  

PHOTOS: लॉकडाऊनमध्ये सनी लिओनीच्या सेक्सी फोटोंनी माजवली खळबळ, फोटो पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 4:28 PM

1 / 8
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सध्या सर्व कलाकार घरात लॉकडाउन आहेत.
2 / 8
अभिनेत्री सनी लिओनीने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 8
सनी लिओनीने बोल्ड व सेक्सी फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
4 / 8
सनीचे हे बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.
5 / 8
सनी लिओनी बिकनीमध्ये काळ्या रंगाच्या घोड्यावर रायडिंग करताना दिसली
6 / 8
तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
7 / 8
सनी लिओनी इंस्टाग्रामवर सक्रीय असून तिथे ती चाहत्यांना अपडेट देत असते.
8 / 8
सनीचे इंस्टाग्राम 33 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :सनी लिओनीसनी लियोनी