Join us  

PHOTOS: लॉकडाउनमध्ये समोर आला राधिका आपटेचा नवा लूक, दिसतेय लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 8:00 PM

1 / 11
कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊनच्या काळात सगळेजण आपआपल्या घरात कैद आहे.
2 / 11
सामान्यच नव्हे तर सेलिब्रेटीदेखील आपल्याच घरात कैद असून घरातल्यांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहेत.
3 / 11
त्यामुळे सेलिब्रेटी सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रीय झाले आहेत.
4 / 11
राधिका आपटेदेखील सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे.
5 / 11
तिने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.
6 / 11
राधिका आपटेच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील नेहमीच कौतुक होते.
7 / 11
राधिकाचे केस देखील खूप सुंदर आहेत. पण आता लॉकडाऊनमध्ये चक्क तिने तिचे केस कापले असून मशरूम कट केला आहे. 
8 / 11
राधिकाने तिच्या या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. तिचा हा मेकओव्हर तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
9 / 11
या नव्या लूकमध्ये राधिका खूपच छान दिसतेय असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 
10 / 11
केवळ एका दिवसांत तिच्या या फोटोला एक लाख ६० हजारांहून लोकांनी लाईक केले असून तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
11 / 11
टॅग्स :राधिका आपटे