Join us  

OMG: मीरा राजपूत करते टफ वर्कआऊट ,बॉलिवूड अभिनेत्रींनाही देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 10:02 PM

1 / 10
सुंदर आणि फीट दिसणं यासाठी मीरा राजपूत खूप मेहनत घेते. ती दिवसाची सुरुवात योगा ने करते .
2 / 10
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती नियमितपणे वर्कआऊट करते.
3 / 10
मीराचे वर्कआऊट करतानाचे काही फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल झाले आहेत.
4 / 10
अभिनेता शाहिद कपूरची पत्नी अशी तिची एक ओळख आहे .
5 / 10
मीरा राजपूत हीचा कलाविश्वाशी थेट संबंध नाही.
6 / 10
असं असलं तरीही विविध पुरस्कार सोहळे असो किंवा पेज थ्री पार्टी प्रत्येक ठिकाणी मीराची उपस्थिती अनेकांचं लक्ष वेधून घेते.
7 / 10
तसेच मीरा राजपूतही बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या मध्यंतरी चर्चा रंगल्या होत्या.
8 / 10
मात्र त्या केवळ चर्चाच राहिल्या. मीरा आणि शाहिद सध्या दोघेही त्यांची मॅरिड लाइफ एन्जॉय करत आहेत.
9 / 10
मीरा नेहमीच तिच्या हटके स्टाइल स्टेटमेंटमुळेही चर्चेत असते.
10 / 10
सोशल मीडियावर तिचेही लाखोंच्या संख्येत फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :मीरा राजपूतशाहिद कपूर