Join us  

एरव्ही अजय देवगणच्या लेकीच्या लुक्समुळे उडवली जायची खिल्ली, आता न्यासाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्सही झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 1:15 PM

1 / 10
न्यासा देवगणच्या सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतील.
2 / 10
कधी ट्रेडिशन तर कधी वेस्टर्न अंदाजात तिचे फोटो शेअर करत असते.
3 / 10
न्यासा हळूहळू स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग बनत चालली आहे.
4 / 10
तिच्या लूकमध्ये आलेला बदल पाहून सारेच थक्क झाले आहेत.
5 / 10
तिच्या लूकची वाहवा करताना दिसत आहेत.
6 / 10
कधीकाळी न्यासाला तिच्या लूकमुळे प्रचंड ट्रोल केले जायचे.
7 / 10
न्यासाचे फोटो पाहून नेटीझन्स तिची खिल्ली उडवायचे.
8 / 10
पण आता तिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून भल्या भल्यांची तिने बोलती बंद केली आहे.
9 / 10
न्यासा शिक्षणासाठी सिंगापूरमध्ये राहते.
10 / 10
काजोलही तिच्याबरोर राहण्यासाठी अधून मधून ये जा करत असते.
टॅग्स :अजय देवगणकाजोल