Join us  

मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवरचा नवा फोटो आला चर्चेत, दिसले लिपलॉक करताना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 2:55 PM

1 / 11
अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कुंवर बॉलिवूडमधील हिट कपलपैकी एक आहेत.
2 / 11
मिलिंद सोमण आणि अंकिता कधी फिटनेसमुळे तर कधी फोटोंमुळे चर्चेत येत असतात.
3 / 11
नुकताच त्या दोघांचा सोशल मीडियावरील फोटो चर्चेत आला आहे.
4 / 11
या फोटोत मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर लिपलॉक करताना दिसत आहे.
5 / 11
मिलिंद आणि अंकिताचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे.
6 / 11
मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवरने बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २२ एप्रिल, २०१८ ला लग्न बंधनात अडकले.
7 / 11
लग्नानंतर हे कपल बऱ्याचदा चर्चेत येत असते.
8 / 11
मुळात अंकिता आणि मिलिंद दोघेही अजब गजब कपल वाटतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा दोघे एकत्र येतात चाहतेही विचारात पडतात.
9 / 11
हे कपल त्यांच्या केमिस्ट्रीपेक्षा वयात असलेल्या अंतरामुळेज जास्त चर्चेत असतात. कारण मिलिंद सोमण ५५ वर्षाचा आहे तर अंकिता फक्त ३० वर्षाची आहे.
10 / 11
अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.
11 / 11
अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे.
टॅग्स :मिलिंद सोमण अंकिता कुंवर