Join us  

हार्दिक पांड्याच्या प्रेयसीने शेअर केला बेबी बंपसोबतचा फोटो, पहा त्यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 9:16 PM

1 / 8
नताशा स्टँकोव्हिकने नुकताच सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे.
2 / 8
हार्दिक व नताशाने जानेवारी महिन्यात साखरपुडा केला होता.
3 / 8
फोटो शेअर करत नताशाने हार्दिक पांड्याला टॅग करत लिहिले की, आनंद मार्गावर आहे.
4 / 8
हार्दिक व नताशाने कोरोना लॉकडाउनदरम्यान बरेच रोमँटिक फोटो शेअर केले होते.
5 / 8
नताशा यापूर्वीदेखील बेबी बंंप फ्लॉन्ट करताना दिसली होती.
6 / 8
नताशाने या फोटोत ग्रीन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
7 / 8
भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या व नताशा स्टँकोव्हिक छोट्या पाहुण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
8 / 8
इंस्टाग्राम अकाउंटवर नताशाचे 1.8 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :नताशा स्टँकोव्हिचहार्दिक पांड्या