Join us

Must See : आलिया भट्ट चे Grazia मॅगझीनचे फोटो तुम्ही पाहिलेत का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2017 13:05 IST

आलिया भट्टने नकतेच ‘Grazia India’ मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे. एप्रिल महिन्याच्या या मॅगझीनची ती कवरगर्लदेखील बनली आहे. यापुर्वीही आलीयाने ...

आलिया भट्टने नकतेच ‘Grazia India’ मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे. एप्रिल महिन्याच्या या मॅगझीनची ती कवरगर्लदेखील बनली आहे. यापुर्वीही आलीयाने अनेक मॅगझीनसाठी फोटोशूट केले आहे. अशातच प्रदर्शीत झालेला तिचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला.