Join us  

स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसली मौनी रॉय, शेअर केला जुना फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:42 PM

1 / 8
लॉकडाउनमध्ये पुन्हा एकदा मौनी रॉयने ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे.
2 / 8
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सध्या सर्व सेलिब्रेटी घरात कैद आहेत.
3 / 8
नुकतेच मौनी रॉयने इंस्टाग्रामवर व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
4 / 8
मौनी रॉयचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
5 / 8
मौनी रॉय नागिन या मालिकेतून घराघरात पोहचली आहे.
6 / 8
मौनीने बॉलिवूडच्या बऱ्याच मोठ्या सेलिब्रेटींसोबत काम केले आहे.
7 / 8
मौनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
8 / 8
इंस्टाग्रामवर मौनी रॉयचे 12.6 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :मौनी राॅय