Join us  

Mouni Roy Photos: मौनी रॉयने ग्लॅमरस अंदाजात फ्लॉन्ट केली फिगर, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:59 PM

1 / 7
मौनी रॉयने सोशल मीडियावर पुन्हा एकदा स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.
2 / 7
यावेळी मौनी रॉय स्ट्रैपी ड्रेसमध्ये फिगर फ्लॉन्ट करताना दिसली.
3 / 7
फोटोशूटमध्ये मौनी रॉय न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसात खूप सुंदर दिसते आहे.
4 / 7
काही तासात मौनी रॉयच्या या फोटोंना जवळपास ४ लाख लाइक्स मिळाले आहेत.
5 / 7
लवकरच मौनी रॉय अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमात दिसणार आहे.
6 / 7
मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर १६.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
7 / 7
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.
टॅग्स :मौनी राॅयब्रह्मास्त्र