Join us  

'मिर्झापूर'मधील डिंपीचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल, पहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 4:46 PM

1 / 9
नुकतीच प्रदर्शित झालेली मिर्झापूर वेबसीरिज प्रेक्षकांना खूप भावली. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 9
मिर्झापूर वेबसीरिज डिंपी पंडीत हर्षिता शेखर गौर खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 9
वेबसीरिजमध्ये हर्षिताने अभिनेता अली फजल उर्फ गुड्डू भैय्या आणि विक्रांत मेस्सी म्हणजेच बबलूच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 9
मिर्झापूर सीझन १मधील प्रेक्षकांना हर्षिताचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 9
हर्षिता शेखर गौरचा जन्म १२ ऑक्टोबर, १९९० साली दिल्लीत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 9
हर्षिता शेखर गौरने आपले ग्रॅज्युएशन एमिटी युनिव्हर्सिटी नोएडा मधून केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 9
हर्षिताने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
8 / 9
हर्षिता टीवी सीरियल 'साड्डा हक़ - माय लाइफ माय चॉइस' में भी नजर आ चुकी हैं। (फोटो: इंस्टाग्राम)
9 / 9
टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिज