Join us  

बॉलिवूडपासून लांब, पण सोशल मीडियावर धम्माल...! मिनिषा लांबाने शेअर केलेत थ्रो बॅक बिकिनी फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 2:14 PM

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री मिनिषा लांबा भलेही बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर स्वत:चे काही थ्रोबॅक फोटो शेअर केलेत.
2 / 9
या फोटोत मिनिषा लांबा प्रचंड हॉट दिसतेय.
3 / 9
या फोटोत तिने बिकनीत पोज दिल्या आहेत.
4 / 9
कॉलेजमध्ये शिकत असतानाच मिनीषाला चित्रपट आॅफर झाला आणि 2005 मध्ये सुजीत सरकारच्या चित्रपटातून तिचा डेब्यू झाला.
5 / 9
2008 मध्ये रणबीर कपूरसोबत ‘बचना ऐ हसीनों’ मध्ये तिची वर्णी लागली. हा चित्रपट सुपरहिट झाला.
6 / 9
यानंतर कॉपोर्रेट, हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड, दस कहानियां अशा अनेक सारख्या सिनेमांतही ती झळकली.
7 / 9
पण यानंतर तिच्या करिअरला ओहोटी लागली आणि मिनिषाला वेगळे क्षेत्र निवडणे भाग पडले. आता ती एक प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे.
8 / 9
2005 मध्ये मिनीषाने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती. त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला.
9 / 9
प्लास्टिक सर्जरी करण्यापूर्वीचा आणि त्यानंतरचा तिचा चेहरा पाहून अनेकांना धक्का बसला होता. प्लास्टिक सर्जरीमुळे मिनिषा चेहरा बिघडला. त्यामुळे तिला चांगल्या आॅफर्स मिळणे बंद झाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
टॅग्स :मिनिषा लांबा