Join us  

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर, पाहा त्यांचे रोमँटीक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 5:30 PM

1 / 11
अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे.
2 / 11
22 एप्रिल 2018 रोजी लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती.
3 / 11
लग्नावेळी मिलिंद हा ५२ वर्षाचा तर अंकिताचे वय २७ वर्षे होते.
4 / 11
अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.
5 / 11
दीड वर्ष मिलिंद अंकिताला डेट करत होता. अखेर दोघांनाही एकमेकांच्या आवडी-निवडी समजल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.
6 / 11
आज हे कपल लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत.
7 / 11
मिलिंद आणि अंकिता यांचे हनीमून फोटोसुद्धा व्हायरल झाले होते.
8 / 11
मिलिंद आणि अंकिता रोमँटिक पोजमध्ये एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे.
9 / 11
10 / 11
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले दाम्पत्य.
11 / 11
आयर्न मॅन मिलिंद सोमणचा पत्नी अंकितासह अंडरवॉटर रोमान्स.
टॅग्स :मिलिंद सोमण