Join us  

मानसिकदृष्टया खचली असून तणावाचा करते सामना, सलमानची अभिनेत्री झाली अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 6:00 AM

1 / 9
अभिनेत्री जॅकलिनचे सोशल मीडियावर २ कोटी १० लाख फॉलोअर्स आहेत.
2 / 9
सोशल मीडियावर ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
3 / 9
सोशल मीडियावर ती सतत अॅक्टीव्ह असते.
4 / 9
तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते.
5 / 9
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अभिनेता सलमान खान आपल्या फार्महाऊसवर कुटुंबीयासोबत थांबला आहे.
6 / 9
सलमानसोबत याच फार्म हाऊसमध्ये त्याची गर्लफ्रेंड यूलिया वंतूर आणि जॅकलिन फर्नांडिससुद्धा दीर्घकाळापासून राहत होत्या.
7 / 9
जॅकलिनला जसे समजले की, सध्या तिची मैत्रिण तणावाखाली आहे, तशी ती पनवेलहून थेट मुंबईत तिच्या घरी रहायला गेली.
8 / 9
यावेळी तिच्या मैत्रिणीला सध्या तिची जास्त गरज आहे हे कळल्यावर जॅक तिच्यासोबत राहायला गेली. दोघी चांगल्या मैत्रिणी आहे.
9 / 9
तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.
टॅग्स :जॅकलिन फर्नांडिस