Join us  

सैफ अली खान सोबत लग्न करण्याआधी अमृता सिंगने 'या' क्रिकेटर सोबत केला होता साखरपुडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 4:09 PM

1 / 15
अमृता सिंग आणि सैफ अली खानबद्दल सर्वांनाच माहित आहे.
2 / 15
सैफच्या आधी अमृता भारतीय क्रिकेटर 'रवी शास्त्री' यांना डेट करत होती
3 / 15
या क्रिकेटरसोबत अमृताचा साखरपुडादेखील झाला होता.
4 / 15
अमृता आणि रवी यांनी १९८६ मध्ये साखरपुडा केला होता.
5 / 15
८० च्या दशकातील रवी आणि अमृताच्या अफेरच्या चर्चा बऱ्याच रंगल्या होत्या.
6 / 15
अमृता आणि रवी यांनी एका मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले होते
7 / 15
फोटोशूटनंतर दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे मान्याता दिली
8 / 15
रवी शास्त्री यांना अभिनेत्री पत्नी नको हवी होती.
9 / 15
अमृता त्याकाळची गाजलेली अभिनेत्री होती आणि ती आपले करिअर सोडू शकत नव्हती.
10 / 15
यामुळे या दोघांची लव्हस्टोरी जास्त काळ टिकू शकली नाही.
11 / 15
१९९० मध्ये रवी यांनी रितू सिंगशी विवाह केला
12 / 15
तर, अमृताने १९९१ मध्ये सैफ अली खानशी लग्न केलं.
13 / 15
सैफ कडून अमृताला 2 मूल आहेत. सारा अली खान आणि इब्राहिमअली खान.
14 / 15
१२ वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर २००४ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.
15 / 15
सैफनी अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर ८ वर्षांनी अभिनेत्री करीना कपूरशी दुसरं लग्न केल.
टॅग्स :बॉलिवूडसैफ अली खान रवी शास्त्री