Join us  

सोनपरी लूकमध्ये दिसली मराठमोळी श्रिया पिळगावकर, फोटो पाहून म्हणाल - छान किती दिसते..!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 6:00 AM

1 / 8
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने कमी कालावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे.
2 / 8
श्रिया पिळगावकरने नुकतेच सोनपरी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
3 / 8
तिचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.
4 / 8
श्रिया पिळगावकरच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
5 / 8
'हाथी मेरे साथी' चित्रपटात कल्कीच्या जागी श्रियाची वर्णी लागली आहे. या चित्रपटातून ती दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.
6 / 8
या चित्रपटात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
7 / 8
श्रिया पिळगावकरने शाहरूख खानसोबत 'फॅन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
8 / 8
अनुभव सिन्हाचा आगामी चित्रपट 'अभी तो पार्टी शुरू हुई है'मध्ये श्रिया पाहायला मिळणार आहे.
टॅग्स :श्रिया पिळगावकरहाथी मेरे साथी