Join us  

मलायका अरोराच्या व्हाइट शर्टमधील फोटोंची सोशल मीडियावर होतेय चर्चा, दिसली ग्लॅमरस अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 6:00 AM

1 / 8
नुकतेच मलायका अरोराने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे.
2 / 8
मलायका अरोरा बऱ्याचदा ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.
3 / 8
या फोटोत मलायका अरोरा व्हाइट शर्टमध्ये ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे.
4 / 8
मलायकाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.
5 / 8
मलायका अरोरा २००८ साली तिचा नवपा अरबाज खान सोबत निर्माती बनली होती. त्यांची कंपनी अरबाज खान प्रोडक्शन्सने दबंग आणि दबंग२ सारख्या चित्रपट बनविले आहेत.
6 / 8
मलायका अरोराने २०१० साली दबंग चित्रपटात मुन्नी बदनाम हुई या गाण्यावर आयटम साँग केले होते. अभिनेत्री म्हणून तिने दिल से, बिच्छू, मां तुझे सलाम, कांटे, ईएमआई, हाउसफुल, हाउसफुल 2, हैप्पी न्यू ईयर या सिनेमात काम केले आहे.
7 / 8
मलायकाने अरबाज खानसोबत ११ मे, २०१७ ला घटस्फोट घेतला. आता ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.
8 / 8
मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. तिचे इंस्टाग्रामवर १२.२ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूरअरबाज खान