Join us  

अदाही अदा...! 48 वर्षांच्या मलायका अरोराने दिल्या किलर पोज, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 3:25 PM

1 / 8
बॉलिवूडची हॉट व ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा तिचा स्टायलिश लुक, फिटनेस व फॅशनमुळे चर्चेत असते. सध्याही तिच्या अशाच लुकची चर्चा आहे.
2 / 8
होय, 48 वर्षांच्या मलायकाने पुन्हा एक फोटोशूट केले आहे आणि तिच्या या हॉट फोटोंनी इंटरनेटवर अक्षरश: आग लावली आहे.
3 / 8
डिझाईनर नईम खानने डिझाईन केलेल्या गोल्ड बॉडी हगिंग गाऊनमध्ये मलायका कमालीची सुंदर दिसतेय.
4 / 8
हायलाईट मेकअन, लॉन्ग डायमंड इअररिंगमध्ये ती आणखीच सुंदर दिसतेय.
5 / 8
मलायकाने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत आणि तिच्या या फोटोंवर चाहते फिदा आहेत.
6 / 8
मलायका अरोराचा हा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
7 / 8
चाहत्यांकडून तिच्या फोटोवर लाइक व कमेंट्सचा अक्षरश: वर्षाव करण्यात येत आहे.
8 / 8
मलायकाच्या या फोटोवर एका युजरनं हॉट, अतिसुंदर यासारख्या कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
टॅग्स :मलायका अरोरा