Join us  

बिनधास्त स्ट्रेचमार्क्स फ्लॉन्ट करत दिसली मलायका, ट्रोलर्सची बोलती केली बंद, पाहा नवीन फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 7:30 PM

1 / 10
पोटावर दिसत असलेले स्ट्रेचमार्क्समुळे तिच्या फिटनेसवरही अनेकांनी टीका केली.
2 / 10
आजपर्यंत कधीच मलायकाने स्ट्रेचमार्क्स दिसणार नाही असेच कपडे परिधान करत होती.
3 / 10
ट्रोल झाल्यानंतर मलायकान बिनाधास्त स्ट्रेचमार्क्स फ्लॉन्ट करताना दिसली.
4 / 10
मलायकाने हे स्ट्रेचमार्क्स पुन्हा एकदा दाखवून हेटर्सला जोरदार प्रत्युत्तरच दिले आहे.
5 / 10
विशेष म्हणजे मलायकाला या ट्रोलिंगचा अजिबात फरक पडत नाही.
6 / 10
मलायका फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे.
7 / 10
मलायका ही चोखदंड आहे. ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच.
8 / 10
4७ वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे.
9 / 10
बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आडला होता.
10 / 10
उत्तम आरोग्याचा कानमंत्र देणा-या मलायका नेहमीच तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते.
टॅग्स :मलायका अरोरा