Join us  

लॉकडाउनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष बगीच्यात व्यतीत करते वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 4:22 PM

1 / 7
बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष सध्या बगीच्यात वेळ व्यतित करते आहे.
2 / 7
पायल घोषने सांगितले तिला बगीच्यात काम करायला आवडते.
3 / 7
बालपणी आजी आजोबांसोबत बचीच्यात वेळ व्यतित करायची.
4 / 7
पायल घोषने सांगितले की, माझ्या या बगीच्याला नर्सरी संबोधायला सुरूवात केली आहे.
5 / 7
पायल घोषने तमीळ, तेलगू व कन्नड या भाषेच्या सिनेमात काम केले आहे.
6 / 7
2017 साली पायल बॉलिवूड चित्रपट पटेल पंजाबी की शादीमध्ये दिसली होती.
7 / 7
या चित्रपटात ऋषी कपूर व परेश रावल मुख्या भूमिकेत होते.
टॅग्स :परेश रावलऋषी कपूर