Join us  

पाहा अभिनेत्री क्रिती सनॉनच्या हॉट आणि सेक्सी अदा !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 8:00 AM

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनसुद्धा सोशल मीडियावर बरीच सक्रिय झाली आहे. (Photo Instagram)
2 / 9
तिचे फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
3 / 9
‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री क्रिती सनॉन आजघडीला इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे.
4 / 9
मॉडेलिंग, तेलगू चित्रपट आणि बॉलिवूड असा तिचा प्रवास राहिला.
5 / 9
क्रिती 'लुका छिपी', 'कलंक' आणि 'अर्जुन पटियाला' यांसारख्या सिनेमात झळकली होती.
6 / 9
आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये क्रितीची गणना केली जाते.
7 / 9
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच मिमी सिनेमात दिसणार आहे.
8 / 9
यात ती एका सरोगेट मदरची भूमिका साकारणार आहे.
9 / 9
मराठीत आलेल्या 'मला आई व्हायचंय' या सिनेमावर आधारित हा सिनेमा असणार आहे.
टॅग्स :क्रिती सनॉन