Join us  

केजीएफ २ फेम रॉकी भाई उर्फ अभिनेता यश मालदीवमध्ये फॅमिलीसोबत एन्जॉय करतोय व्हॅकेशन, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 7:30 PM

1 / 7
केजीएफ २ फेम अभिनेता यशने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर फॅमिलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अभिनेता यश आपल्या फॅमिलीसोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
समुद्र किनारी यश कुटुंबासोबत धमालमस्ती करताना दिसला. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
अभिनेता यश केजीएफ चित्रपटामुळे चर्चेत येत असतो. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
केजीएफ २चा टीझर प्रेक्षकांना खूप भावला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
पत्नी आणि मुलांसोबतचे यशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
पत्नी राधिका आणि मुलगा यथर्वसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :यशकेजीएफ