Join us  

करिश्मा तन्नाचा ‘करिश्मा’, क्षणात व्हायरल झालेत हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 12:43 PM

1 / 9
छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाने रसिकांचे मने जिंकणारी अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या तिच्या ताज्या फोटोंमुळे चर्चेत आहेत.
2 / 9
करिश्माचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात करिश्मा अतिशय बोल्ड अवतारात दिसत आहे.
3 / 9
करिश्माने हे फोटो शेअर केलेत आणि लगेच ते व्हायरल झालेत.
4 / 9
करिश्मा तन्ना टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीपैंकी एक आहे. इन्स्टाग्रामवर करिश्मा भलतीच पॉप्युलर आहे. इन्स्टाग्रामवर तिला 4.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.
5 / 9
तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट तिच्या ग्लॅमरस, बोल्ड आणि हॉट फोटोंनी भरलेले आहे.
6 / 9
करिश्माने 2000 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये करिअरला सुरुवात केली.
7 / 9
करिश्मा तन्नाने आजवर क्योंकी साँस भी कभी बहू थी, कही तो मिलेंगे, देस में निकला होगा चाँद, शरारत, कुसूम, जोर का झटका, कॉमेडी नाइट्स विद कपिल, नच बलिए 7 आणि फियर फॅक्टर : खतरों के खिलाडी अशा अनेक शोमध्ये काम केले आहे.
8 / 9
करिश्माने 2013 साली ‘ग्रँड मस्ती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
9 / 9
यानंतर रणबीर कपूरच्या ‘संजू’मध्ये तिला संधी मिळाली. या सिनेमात देखील तिने केलेल्या भूमिकेचे कौतूक झाले होते.
टॅग्स :करिश्मा तन्ना