Join us  

'उफ्फ ये कमर' म्हणत करीना कपूरने सैफ अली खानसोबतचा शेअर केला जुना फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 12:18 PM

1 / 7
अभिनेत्री करीना कपूरने नुकताच सोशल मीडियावर सैफ अली खानसोबतचे थ्रो बॅक फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
हा फोटो २००७ सालचा आहे. जेव्हा करीनाने सैफ अली खानसोबत पहिले कॉन्सर्ट अटेंड केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
फोटो शेअर करत करीना कपूरने जुन्या आठवणींना उजाळा दिला. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
वृत्तानुसार, करीना कपूर खान मार्चमध्ये दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
फोटो शेअर करत करीनाने लिहिले की, Throwing it way back... Circa '07, Jaisalmer ♥️
6 / 7
नुकतेच करीनाने बहिण करिश्मा कपूरसोबत मलायका अरोरा आणि अमृता अरोरासोबत पार्टी करतानाचे फोटो शेअर केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
सोशल मीडियावर करीना कपूरचे इंस्टाग्रामवर ५.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान